Font Size
जखऱ्या 12:10
Marathi Bible: Easy-to-Read Version
जखऱ्या 12:10
Marathi Bible: Easy-to-Read Version
10 मी दावीदाच्या घराण्यात आणि यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांत करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ला टोचले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International